आचारसंहिता 2024: code of conduct in election maharashtra

  • आज आपण आचारसंहिता 2024: code of conduct in election maharashtra काय असते, कोणत्या गोष्टींवरती बंदी असते, नियम काय असतात याविषयी माहिती बघणार आहोत.
  • what is code of conduct

Table of Contents

आचार संहिता म्हणजे काय ?

  • What is Code of Conduct?
  • code of conduct meaning
  • भारतीय निवडणूक आयोगाने (Election commision of india) निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी राजकीय पक्ष्यांच्या सहमतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी बनवलेली निवडणूक आयोगाने नियमावली असून या त दिलेल्या तत्त्वांचे पालन हे राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी करावे व याचे उल्लंघन न होऊ देता निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पाडावी यासाठी आचारसंहिता ( Code of Conduct )ही प्रक्रिया बनवण्यात आली आहे.
  • तसेच आचारसंहितेस आदर्श आचारसंहिता असेही म्हणतात.
  • Also Code of Conduct is also called Model Code of Conduct.

आचार संहिता का असते किंवा आचारसंहितेची गरज काय ?

  • Why is there a code of conduct or what is the need for a code of conduct?
  • भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India) हे सर्व पक्षांना समान पातळीवर पातळीवरती निवडणूक लढण्यासाठी एक कार्यप्रणाली ठरवून देते त्यानुसार पक्षांतर्गत विकोप पक्षांतर्गत मतभेद व संघर्ष टाळण्यासाठी व निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी नियमावली बनवलेली असते.
  • ज्या राज्यातील किंवा देशातील सत्ता सत्ताधारी पक्षांकडून सत्तेचा किंवा पदाचा गैरवापर होऊ नये हाच आचारसंहितेचा मुख्य उद्देश असतो.

आचार संहितेत निवडणूक आयोगाचे कर्तव्य काय असते ?

  • What is the duty of the Election Commission in the Code of Conduct?
  • देशातील व राज्यातील निवडणूक प्रक्रिया हे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पार पडते.
  • भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 (Articles of the Constitution of India 324) अन्वये राज्य विधिमंडळ निवडणुका व संसदीय विधिमंडळ निवडणुका शांततापूर्ण वातावरणात व मुक्त पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाचे संपूर्ण निवडणूक प्रक्रिये वरती बारीक लक्ष असते.
  • यात पक्ष उमेदवार यांच्याकडून कोणतीही चूक घडू नये व सांप्रदायिक वाद व सरकारी यंत्रणेचा गैरउपयोग तसेच धमकी देणे, किंवा मारहाण करणे व मारहाण करून मतदानास प्रवृत्त करणे असल्या गोष्टी वरती निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष असते.
भारतीय निवडणूक आयोग
भारतीय निवडणूक आयोग
  • कोणास लाच देणे, तोतायागिरी करणे मतदारांना प्रलोभनिदेणे पैसे वाटप करणे यासारख्या गोष्टीवरती निवडणूक आयोग लक्ष ठेवून असते.
  • election code of conduct
  • निवडणूक आयोग निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास सदर उमेदवार किंवा पक्ष पक्षावर निवडणूक आयोग कारवाई करते.

आचार संहिता कधी लागू होते व कधीपर्यंत लागू असते ?

  • आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी कशी असते ?
  • When does the Code of Conduct apply and till when ?
  • निवडणूक आयोगाची आचारसंहिता ही निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार म्हणजेच ज्या दिवशी निवडणूक आयोगाचे वेळापत्रक जाहीर होईल त्या दिवसापासून तर निवडणूक प्रक्रिया संपूर्ण होईपर्यंत लागू असते (म्हणजेच सरकार स्थापनेपर्यंत).

आचारसंहिता 2024 महाराष्ट्र

  • नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जरी केले आहे.
  • राजीव कुमार जे कि मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.
  • election code of conduct
  • model code of conduct time period
election code of conduct
election code of conduct
  • maharashtra vidhansabha election 2024 dates
  • १५ ऑक्टोबर आचार संहिता लागू
  • २२ ऑक्टोबर नोटिफिकेशन
  • २९ ऑक्टोबर अर्ज भरण्याची तारीख
  • ३० ऑक्टोबर अर्जांची छाननी
  • ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख
  • २० नोव्हेंबर मतदान
  • २३ नोव्हेंबर निकाल

आदर्श आचारसंहितेची वैशिष्टये काय आहेत ?

  • What are the characteristics of an ideal code of conduct?
  • राजकीय पक्ष, निवडणूक लढवणारे उमेदवार आणि सत्ताधारी पक्ष यांनी निवडणूक प्रक्रिये दरम्यान कशी वर्तणूक ठेवावी यासंदर्भात आचारसंहितेची वैशिष्टये तयार करण्यात आली आहे.
  • उदा. निवडणूकीदरम्यान सभा आणि मिरवणूक आयोजित करतांना, मतदानाच्या दिवशीचे उपक्रम आणि सत्ताधारी पक्षाचे कामकाज इत्यादी.

आचारसंहितेतील नियमावली काय आहे ?

  • What are the regulations in the code of conduct?
  • आचार संहिता लागू झाल्यानंतर सरकारी यंत्रणेतील वाहने विमाने व व इतर साधने उमेदवार वापरू शकत नाही म्हणजे त्याला वापरण्याची परवानगी नसते.
  • आचारसंहिता लागू झाल्यानंतर उमेदवार सरकारी खर्चातून जाहिराती पोस्टर फलकबाजी करू शकत नाही इलेक्ट्रॉनिक माध्यम वापरू शकत नाही व संबंधित योजने असलेले उमेदवाराचे फोटोही वगळण्यात येतात.
  • आचारसंहिता लागू झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्याही करता येत नाही त्या जर करायचे असतील सदर निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.
  • राज्यातील सत्तेत असलेल्या पक्षाने परत निवडून येण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर करुन आपण केलेल्या कामाची जाहिरात देण्यावर निर्बंध आहेत.
  • निवडणूक प्रक्रिया दरम्यान उमेदवाराने व राजकीय पक्षाने समाजातील विविध जाती जमाती धर्म भाषा अशा मुद्द्यावरती भाष्य टाळावे व जाती धर्मामध्ये ट्रेड निर्माण होईल असे वक्तव्यही टाळावे.
  • राजकीय पक्षावर टीका करत असताना उमेदवाराने समोरील उमेदवाराच्या वैयक्तिक जीवनावर ती भाष्य करू नये.
  • उमेदवाराने प्रचार करताना धार्मिक स्थळांचा उपयोग करू नये जसे की मंदिर मज्जित चर्च इत्यादींचे व्यासपीठ बनवून त्यावरती सभा घेऊ नये.

आदर्श आचारसंहितेचे पालन केले नाही तर काय होते ?

  • What happens if the ideal code of conduct is not followed?
  • निवडणूक आयोगाच्या अशी घटना निदर्शनास आल्यास, त्यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर त्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाते.
  • आवश्यक असल्यास सूचना जारी केली जाते.
  • आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळल्यास आल्यास त्या उमेदवाराला कडक शब्दात सुनावले जाते किंवा भविष्यात या नियमांच्या बाबतीत काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
  • आचारसंहितेला जरी कायदेशीर पाठबळ नसले तरी यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या आदेशाचा निवडणूकीत पक्ष आणि उमेदवाराच्या भविष्यावर परिणाम होतो.

Leave a comment