- लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेसाठी वार्षिक ३ मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: Mukhyamantri Annapurna Yojana 2024 Maharashtra सुरु केली आहे.
- mukhyamantri annapurna yojana website
- लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेसाठी पुन्हा एकदा नवीन योजना आणून जनतेला नवीन परवणी दिली आहे.
- Mukhyamantri Annapurna Yojana 2024 Maharashtra
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 महाराष्ट्र या योजनेअंतर्गत प्रत्त्येक वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. - त्यामुळे महिलांचे स्वयंपाक करण्याचे कष्ट कमी होणार आहे ही योजना महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने याचा अध्यादेश जारी केला आहे.
- भारतातील सर्व लोक गॅस भरून घेतील व वर्षभर वापरतील अशी त्यांची परिस्थिती नाही ? ही परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेसाठी Mukhyamantri Annapurna Yojana 2024 Maharashtra
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 हि योजना सुरु करण्यात आलेली आहे. - mukhyamantri gas cylinder yojana
Table of Contents
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कधी सुरु झाली ?
- When was the Chief Minister’s Annapurna Yojana started?
- विधिमंडळाच्या अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्र्यांनी अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली.
- या योजनेनुसार राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 52 लाख 16 हजार 412 पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 चे उद्दिष्ट काय आहे ?
- What is the objective of Chief Minister Annapurna Yojana 2024?
- 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” सुरू केली आहे.
ते सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश खालीलप्रमाणे:
- महाराष्ट्रात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या गरीब आणि दुर्बल घटकातील कुटुंबांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर पुरवणे.
- गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी सिलिंडर देऊन त्यांचा खर्च कमी करणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे हा यामागचा उद्देश आहे.
- या योजनेचा लाभ अंदाजे 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांपर्यंत पोहोचवणे हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 चे मुख्य उद्दिष्ट आहे.
- या योजनेद्वारे, महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देऊन मदत करू इच्छित आहे.
- महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांना मदत करून सरकारला त्या कुटुंबातील महिलांचे आरोग्य सुधारायचे आहे.
- free gas cylinder scheme
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे फायदे ?
- mukhyamantri annapurna yojana benefits
- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या पात्र असलेल्या लाभार्थ्यांचा समावेश यात करण्यात आला आहे.
- प्रत्येक कुटुंबातील एक लाभार्थी योजनेसाठी पात्र असेल.
- या योजनेचा लाभ 14.2kg वजनाचे गॅस सिलिंडर असलेल्या गॅसधारकांना मिळणार आहे.
- mukhyamantri annapurna yojana maharashtra gr pdf
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना गॅस सबसिडी किती ?
- Chief Minister Annapurna Yojana gas subsidy how much?
- केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेंतर्गत, केंद्राकडून लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 300 रुपये अनुदान जमा केले जाते.
- आता राज्य सरकार उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना 530 रुपये देणार आहे.
- तसे राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सरकार प्रति सिलिंडर 830 रुपये जमा करणार आहे.
- mukhyamantri annapurna yojana gas subsidy
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पात्रता निकष
- Eligibility Criteria of Chief Minister Annapurna Yojana
- अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
- अर्जदार हा अनुसूचित जमाती (ST), अनुसूचित जाती (SC), किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) घटकातील असावा.
- रेशन कार्ड वरील केवळ पाच सदस्य असलेले कुटुंबच या योजनेसाठी पात्र राहतील.
- पाच पेक्षा जास्त सदस्य असलेले कुटुंब या योजनेस पात्र राहणार नाही.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना साठी कोणती कागदपत्रे लागतात ?
What are the documents required for Chief Minister Annapurna Yojana?
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र / राशन कार्ड
- निवास प्रमाण पत्र/अर्जदार हा कायमस्वरूपी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराकडे स्वतःचा अलीकडील काळातील पासपोर्ट साईजचा फोटो असावा.
"मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 महाराष्ट्र" शी संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Q– मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे काय?
Q- What is Chief Minister Annapurna Yojana?
Ans- 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी ही “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” सुरू केली होती. महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे.
Q– मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
Q- What are the required documents for Chief Minister Annapurna Yojana?
Ans- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे.
Q– मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत किती गॅस सिलिंडर दिले जातात?
Q- How many gas cylinders are provided under Chief Minister Annapurna Yojana?
Ans- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी 3 गॅस सिलिंडर दिले जातात.
अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.
- आदित्य L१ मिशन- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- आयुष्मान भारत योजना- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- लेक लाडकी योजना- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- ई पीक पाहणी- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- पीएम किसान अर्ज प्रक्रिया आणि अपडेट्स.
- पीएम किसान लाभार्थी स्टेटस असे चेक करा.
- पीएम किसान E-KYC कशी करावी- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन रेशन कार्ड कसे काढावे- येथे क्लिक करा.
- रेशन कार्ड मध्ये नवीन कसे जोडावे- येथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या – www.mahitiwala.co.in