SBI CBO Recruitment 2023: भारतीय स्टेट बँकेत 5280 जागांसाठी भरती

मराठी
  • SBI CBO Recruitment 2023: भारतीय स्टेट बँकेत 5280 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Table of Contents

  • SBI CBO Recruitment 2023: भारतीय स्टेट बँकेत 5280 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
    SBI CBO Recruitment 2023 विषयी माहिती बघण्यागोदर स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ही RBI च्या अधिपत्त्याखाली चालणारी एक बँक आहे.
  • आणि इथेच SBI CBO Bharti 2023 प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.
  • व SBI CBO recruitment 2023 notification, यासाठी पात्रता, फीस, अर्ज प्रक्रिया आपण बघुयात.
  • SBI CBO Bharti 2023
  • यामध्ये आपण SBI CBO Recruitment 2023 Apply Online, CBO Recruitment Notification 2023,सर्कल बेस्ड ऑफिसर्स bharti 2023, CBO Recruitment 2023 Apply Online व CBO Bharti 2023 Online Apply कसे करावे हे देखील बघुयात.

SBI CBO Recruitment 2023 जाहिरात

जाहिरात क्र.: 5280
पदाचे नाव: सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवीधर (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.
वयाची अट: 31 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे स OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: भारतात कोठेही
फीस : ओपन /OBC: 850 रु [SC/ST/PWD: 175 रु ]
SBI CBO परीक्षा दिनांक: जानेवारी 2024
SBI CBO अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट:

CBO Recruitment Notification 2023 (जाहिरात ):

  • SBI CBO Recruitment 2023
  • SBI CBO परीक्षेची तारीख 2023 (SBI CBO exam date 2023) हि जवळपास जानेवारी 2024 मध्ये निश्चित झालेली आहे.
  • भारतीय स्टेट बँकेत 5280 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • SBI CBO Recruitment 2023
  • या माहितीद्वारे तुम्ही अर्ज करू शकता.
  • भारतीय स्टेट बँकेत परीक्षेची तारीख 2023 (SBI CBO exam date 2023)
  • परीक्षा लवकरच घेण्यात येईल व माहिती अपडेट करण्यात येईल.
  • माहिती पुढे पाठवा. धन्यवाद

Leave a comment