- ibps po vacancy 2024: IBPS प्रोबेशनरी ऑफिसर च्या IBPS मार्फत 4455 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Table of Contents
- ibps po notification 2024 जाहिरात नुकतीच जारी करण्यात आलेली असून त्यात एकूण ४४५५ जागांसाठी भरती होणार आहे.
- IBPS PO Recruitment 2024 Notification (probationary officer recruitment), यासाठी पात्रता, फीस, अर्ज प्रक्रिया आपण बघुयात.
- ibps po bharti 2024
- ibps po vacancy 2024
- यामध्ये आपण प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज कसा करावा (ibps po Apply Online), IBPS प्रोबेशनरी ऑफिसर भरती जाहिरात (ibps po Recruitment Notification 2024), प्रोबेशनरी ऑफिसर भरती 2024, ibps po Recruitment 2024 Apply Online व ibps po bharti 2024 Online Apply कसे करावे हे देखील बघुयात.
IBPS PO Recruitment 2024 जाहिरात
जाहिरात : | CRP- PO/MT-XIV |
एकूण जागा: | 4455 |
पदाचे नाव: | प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/मॅनेजमेंट ट्रेनी (MT) |
शैक्षणिक पात्रता: | कोणत्याही शाखेतील पदवीधर |
वयाची अट: | 01 ऑगस्ट 2024 या दिवशी 20 ते 30 वर्षे यादरम्यान [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
नोकरी ठिकाण: | भारतात कोठेही |
फीस : | ओपन /OBC: 850 रु [SC/ST/PWD: 175 रु ] |
IBPS PO पूर्व परीक्षा दिनांक : | ऑक्टोबर 2024 |
IBPS PO मुख्य परीक्षा दिनांक : | नोव्हेंबर 2024 |
IBPS PO अर्ज करण्याची शेवटची तारीख: | 21 ऑगस्ट 2024 |
अधिकृत वेबसाईट:
IBPS PO Recruitment 2024 Notification :
अर्ज करा:

- IBPS PO 4455 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ibps po vacancy 2024
- या माहितीद्वारे तुम्ही अर्ज करू शकता.
- प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेची तारीख 2024 वर नमूद केल्या प्रमाणे आहे (IBPS PO exam date 2024).
- परीक्षा लवकरच घेण्यात येईल व माहिती अपडेट करण्यात येईल.
माहिती पुढे पाठवा. धन्यवाद
FAQs Related to IBPS PO Exam
Q. 1) ibps po 2024 मध्ये किती जागा रिक्त आहेत ?
Ans: IBPS प्रोबेशनरी ऑफिसर च्या २०२४ च्या जाहिराती नुसार एकूण ४४५५ जागांची पदभरती निघालेली आहे.
Q. 2) How many vacancies for IBPS PO?
Ans: There are 4455 vacancies for IBPS PO 2024.
Q. 3) ibps PO मुलाखत कठीण आहे का?
Ans: मुलाखत कठीण आहे परंतु योग्य मार्गदर्शन आणि अभ्यास याने सोपी जाऊ शकते.
Q. 4) What is the salary of bank PO?
Ans: सुरुवातीला बँक प्रोबेशनरी ऑफिसर चा पगार हा ५२ ते ५५ हजार असतो.
Q. 5) Does IBPS vacancy come every year?
Ans: Yes.
अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.
- आयुष्मान भारत योजना- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- लेक लाडकी योजना- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- ई पीक पाहणी- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- पीएम किसान अर्ज प्रक्रिया आणि अपडेट्स.
- पीएम किसान लाभार्थी स्टेटस असे चेक करा.
- पीएम किसान E-KYC कशी करावी- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन रेशन कार्ड कसे काढावे- येथे क्लिक करा.
- रेशन कार्ड मध्ये नवीन कसे जोडावे- येथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या – www.mahitiwala.co.in