Janani Suraksha Yojana 2023: जननी सुरक्षा योजना माहिती

Janani Suraksha Yojana

janani suraksha yojana: जननी सुरक्षा योजना नेमकी काय आहे, तिचे फायदे काय, कोण या योजनेसाठी पात्र असेल, अर्ज कसा करता येईल याविषयी सविस्तर माहिती आपण आज बघुयात.

Treatment of nipah virus: निपाह वायरस काय आहे ? उपचार काय ?

Treatment of nipah virus

केरळ मध्ये हाहाकार घातलेल्या निपाह वायरस बद्दल आपण प्रसार माध्यमांद्वारे बघितले, तर त्याच निपाह वायरस विषयी, निपाह विषाणूची पहिली नोंद भारतात झाली, निपाह वायरस प्रतिबंध काय, निपाह वायरस संसर्ग वर्तमान परिस्थिती, निपाह विषाणू संसर्गावर उपचार व केरळमध्ये निपाह वायरसचा संसर्ग याविषयी माहिती आपण आज बघुयात.

आभा कार्ड डाउनलोड कसे करावे | abha card download kase karave ?

आभा कार्ड डाउनलोड कसे करावे

आभा कार्ड डाउनलोड कसे करावे (abha card download kase karave) या अगोदर आभा कार्ड (abha Card ) म्हणजे काय ते बघुयात तर ABHA कार्ड हा एक अद्वितीय 14-अंकी क्रमांक आहे जो भारताच्या डिजिटल हेल्थकेअर इकोसिस्टममधील व्यक्तींना ओळखण्यासाठी आणि प्रमाणित करण्यासाठी वापरला जातो.

आयुष्यमान भारत योजना: अर्ज, लाभ, हॉस्पिटल यादी सर्व माहिती

आयुष्यमान भारत योजना

आयुष्यमान भारत योजना (ayushman bharat yojana): 23 सप्टेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली हि योजना सर्व सामान्यांसाठी व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाची ठरते, योजनेची पात्रता, अर्ज प्रक्रिया, आयुष्मान भारत कार्ड, लाभार्थी यादी, तसेच हॉस्पिटल ची यादी विषयी सविस्तर माहिती बघुयात.