Goat farming: शेळीपालन सुरु करण्यासाठी महत्वाची माहिती

Goat Farming

Goat farming: शेळीपालन सुरु करण्यासाठी महत्वाची माहिती बघत असताना जसे कि भारत हा कृषिप्रधान देश आहे व नेहमीच शेती व शेती आधारित उद्योगांना भारतात प्राधान्य देण्यात येते. या मागे करणेही तसेच आहे, जगभरात असंख्य कारणांमुळे शेळीपालन हा व्यवसाय महत्वपूर्ण आहे. या व्यवसायातून दुध, मांस यांसारखे शाश्वत सरोत उपलब्ध करून पर्यावरणाचे संतुलन राखता येते. याच संबंधी महत्वाची माहिती आपण आज बघणार आहोत.

PMFBY: पिक विमा नुकसान भरपाई 2023, असा अर्ज करा

pmfby

आज आपण PMFBY: पिक विमा नुकसान भरपाई साठी अर्ज कसा करावा व पिकाची नुकसान झालेली आहे याची माहिती विमा कंपनीला कशी द्यावी हे बघणार आहोत.

Future of Agriculture in India: कृषी 4.0 भारतीय शेतीचे भविष्य

Future of Agriculture in India

Future of Agriculture in India: कृषी 4.0 भारतीय शेतीचे भविष्य, भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये बदल करत राहणे हाच भविष्य उज्वल करण्याचा मार्ग आहे. आज आपण कृषी 4.0 बद्दल माहिती बघणार आहोत.

Crop Insurance 2023: पिक विमा 2023 ची 25 % ऍडव्हान्स रक्कम मिळणार

Crop Insurance 2023

Crop Insurance 2023: पिक विमा 2023 विषयी बोलायचे झाले तर प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत (pmfby) खरीप हंगाम 2023 मध्ये या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान याबाबतीत भरपाई निश्चित करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदेश देण्यात आलेले आहेत.

e pik pahani: ई पीक पाहणी काय आहे, नाही केली तर काय होईल ?

e pik pahani

e pik pahani (ई पीक पाहणी) काय आहे ?, केली तर काय ?, नाही केली तर काय?.
तुमचा सातबारा कोरा राहील का ? ,तसेच पीक विमा व अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला अडचण येईल का.
या विषयी स्टेप बाय स्टेप माहिती आपण बघुयात.