World Tourism Day 2025: आपल्यासाठी काय आहे ते जाणून घ्या
जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) हा २७ सप्टेंबर रोजी जगभरातील सर्व देशांत साजरा केला जातो त्याविषयी आपण आज माहिती बघुयात.
The Source of Information
जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) हा २७ सप्टेंबर रोजी जगभरातील सर्व देशांत साजरा केला जातो त्याविषयी आपण आज माहिती बघुयात.
Google Birthday Special: आज गूगल चा २५ वा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आपण आज गुगल विषयी माहिती जाणून घेऊयात.
earthquake today in New Zealand:२० सप्टेंबर ला सकाळी ६.२३ ला 5.6 तीव्रतेच्या आलेल्या भूकंपाने न्यूझीलंड हादरले याविषयीची सविस्तर माहिती आपण आज बघुयात.
आज आपण आचारसंहिता 2024: code of conduct in election maharashtra काय असते, कोणत्या गोष्टींवरती बंदी असते, नियम काय असतात याविषयी माहिती बघणार आहोत.
आज आपण hit and run new law 2024: “हिट अँड रन” नवीन कायदा काय आहे ?वाहन चालकांचा संप, वाहने थांबली, शाळा बंद आहेत या विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.
Election Commission of India 2023: आज आपण भारतीय निवडणूक आयोग 2023 या विषयी संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत.
Maratha Protest: मराठा आरक्षण (Maratha Reservation) हे शब्द कानावर पडले कि खूप साऱ्या आंदोलकांची नवे समोर येऊन उभी राहतात, त्यातीलच यावर्षी चर्चेत असलेलं एक नाव म्हणजेच “मनोज जरांगे पाटील” ज्याने पूर्ण महाराष्ट्र एकत्र केला आणि सर्व मंत्री मंडळ हलऊन टाकले.
आणि मग प्रश्न उपस्तिथ होतो असा कि “मनोज जरांगे पाटील कोण आहेत ?” “Who is Manoj Jarange Patil ?”
Bangladesh protests 2024 जे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Prime Minister Sheikh Hasina) यांच्या विरोधात सुरु आहे.
Engineer’s Day: अभियंता दिन, भारतात दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, हा दिवस अभियंत्यांच्या समाजातील उल्लेखनीय योगदानाचा उत्सव साजरा करण्यासाठी समर्पित आहे.
maratha reservation (मराठा आरक्षण) हा भारतातील विशेषत: महाराष्ट्र राज्यातील वादग्रस्त व ज्वलंत मुद्दा आहे.
राज्याच्या लोकसंख्येचा महत्त्वाचा भाग असलेला मराठा समाज अनेक दिवसांपासून शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाची मागणी करत आहे.
हा मुद्दा कायदेशीर लढाई, निषेध आणि राजकीय डावपेचांचा विषय बनला आहे.