Earthquake today: 5.6 तीव्रतेच्या भूकंपाने न्यूझीलंड हादरले

earthquake today

earthquake today in New Zealand:२० सप्टेंबर ला सकाळी ६.२३ ला 5.6 तीव्रतेच्या आलेल्या भूकंपाने न्यूझीलंड हादरले याविषयीची सविस्तर माहिती आपण आज बघुयात.

Engineers Day:15 सप्टेंबरला अभियंता दिन का साजरा केला जातो?

Engineers Day

Engineer’s Day: अभियंता दिन, भारतात दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, हा दिवस अभियंत्यांच्या समाजातील उल्लेखनीय योगदानाचा उत्सव साजरा करण्यासाठी समर्पित आहे.

maratha reservation (मराठा आरक्षण) : लढा अस्थित्वासाठी

Maratha Reservation

maratha reservation (मराठा आरक्षण) हा भारतातील विशेषत: महाराष्ट्र राज्यातील वादग्रस्त व ज्वलंत मुद्दा आहे.
राज्याच्या लोकसंख्येचा महत्त्वाचा भाग असलेला मराठा समाज अनेक दिवसांपासून शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाची मागणी करत आहे.
हा मुद्दा कायदेशीर लढाई, निषेध आणि राजकीय डावपेचांचा विषय बनला आहे.

e pik pahani: ई पीक पाहणी काय आहे, नाही केली तर काय होईल ?

e pik pahani

e pik pahani (ई पीक पाहणी) काय आहे ?, केली तर काय ?, नाही केली तर काय?.
तुमचा सातबारा कोरा राहील का ? ,तसेच पीक विमा व अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला अडचण येईल का.
या विषयी स्टेप बाय स्टेप माहिती आपण बघुयात.