Free Ration Scheme 2024: मोफत रेशन योजना सविस्तर माहिती

free ration scheme

आज आपण Free Ration Scheme 2024: मोफत रेशन योजना सविस्तर माहिती बघणार आहोत, रेशन कार्ड धारकांसाठी ऐतिहासिक निर्णय म्हणजे पुढील पाच वर्ष आता मोफत धान्य मिळणार आहे, चला तर आपण याविषयी सविस्तर माहिती बघुयात.

Covid Variant JN1 2023:कोरोना चा नवीन प्रकार जेएन १

Covid Variant JN1

आज आपण कोरोना चा नवीन प्रकार जेएन १:Covid Variant JN1 2023 या विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.

SBI CBO Recruitment 2023: भारतीय स्टेट बँकेत 5280 जागांसाठी भरती

SBI CBO Recruitment 2023

SBI CBO Recruitment 2023: भारतीय स्टेट बँकेत 5280 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Namo Shetkari Yojana Beneficiary Status 2023 असे चेक करा

Namo Shetkari Yojana Beneficiary Status

namo shetkari yojana beneficiary status 2023 (नमो शेतकरी योजना लाभार्थी स्थिती) कसे चेक करायचे याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत.
तसेच नमो शेतकरी योजना लाभार्थी लिस्ट (namo shetkari samman nidhi beneficiary list) , नमो शेतकरी योजना व नमो शेतकरी योजना हप्ता (namo shetkari samman nidhi yojana 1st installment) कधी येणार हे देखील जाणून घेणार आहोत.

(HPCL PMUY) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 संपूर्ण माहिती

hpcl pmuy

आज आपण HPCL PMUY (pm ujjwala yojana) प्रधान मंत्री उज्ज्वला योजना 2.0 विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.

ESIC Recruitment 2023: कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती

ESIC Recruitment 2023

ESIC Recruitment 2023: कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1094 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

mahatransco 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये भरती

mahatransco

mahatransco: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये एकूण ५९८ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केलेली असून या माहितीद्वारे तुम्ही अर्ज करू शकता.

Goat farming: शेळीपालन सुरु करण्यासाठी महत्वाची माहिती

Goat Farming

Goat farming: शेळीपालन सुरु करण्यासाठी महत्वाची माहिती बघत असताना जसे कि भारत हा कृषिप्रधान देश आहे व नेहमीच शेती व शेती आधारित उद्योगांना भारतात प्राधान्य देण्यात येते. या मागे करणेही तसेच आहे, जगभरात असंख्य कारणांमुळे शेळीपालन हा व्यवसाय महत्वपूर्ण आहे. या व्यवसायातून दुध, मांस यांसारखे शाश्वत सरोत उपलब्ध करून पर्यावरणाचे संतुलन राखता येते. याच संबंधी महत्वाची माहिती आपण आज बघणार आहोत.

Waghnakh: शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात परत कशी येताहेत ?

Waghnakh

आज आपण शिवाजी महाराजांनी, अफजल खानाचा वध करतानी वापरलेली वाघनखे (Wagh Nakh) जी आतापर्यंत इंग्लंड कडे होते ते भारत येणार आहेत त्याविषयी माहिती बघुयात.