लेक लाडकी योजना 2025 संपूर्ण माहिती | lek ladki yojana 2025

lek ladki yojana 2025

lek ladki yojana 2023 maharashtra: महाराष्ट्र लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारने मुलींना सक्षम करण्यासाठी आणि त्यांचे मूलभूत शिक्षण पूर्ण करण्यासाठी मा. मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे आणि मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली.

Maratha Aarakshan Morcha: मराठा आरक्षणासाठी लढणारे “मनोज जरांगे पाटील” कोण आहेत ?

Maratha Aarakshan Morcha

Maratha Protest: मराठा आरक्षण (Maratha Reservation) हे शब्द कानावर पडले कि खूप साऱ्या आंदोलकांची नवे समोर येऊन उभी राहतात, त्यातीलच यावर्षी चर्चेत असलेलं एक नाव म्हणजेच “मनोज जरांगे पाटील” ज्याने पूर्ण महाराष्ट्र एकत्र केला आणि सर्व मंत्री मंडळ हलऊन टाकले.
आणि मग प्रश्न उपस्तिथ होतो असा कि “मनोज जरांगे पाटील कोण आहेत ?” “Who is Manoj Jarange Patil ?”

ibps po vacancy 2025:प्रोबेशनरी ऑफिसर 4455 जागांसाठी भरती

ibps po vacancy 2024

ibps po vacancy 2024: IBPS प्रोबेशनरी ऑफिसर 4455 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Bangladesh protests 2025: Sheikh Hasina Vs आंदोलन नेमके का ?

Bangladesh Protests 2024

Bangladesh protests 2024 जे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Prime Minister Sheikh Hasina) यांच्या विरोधात सुरु आहे.

(HPCL PMUY) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 संपूर्ण माहिती

hpcl pmuy

आज आपण HPCL PMUY (pm ujjwala yojana) प्रधान मंत्री उज्ज्वला योजना 2.0 विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.

ESIC Recruitment 2025: कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती

ESIC Recruitment 2025

ESIC Recruitment 2023: कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1094 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Engineers Day:15 सप्टेंबरला अभियंता दिन का साजरा केला जातो?

Engineers Day

Engineer’s Day: अभियंता दिन, भारतात दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, हा दिवस अभियंत्यांच्या समाजातील उल्लेखनीय योगदानाचा उत्सव साजरा करण्यासाठी समर्पित आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: Mukhyamantri Annapurna Yojana 2025 Maharashtra

Mukhyamantri Annapurna Yojana

लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेसाठी वार्षिक ३ मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: Mukhyamantri Annapurna Yojana 2024 Maharashtra सुरु केली आहे.

pm kisan samman nidhi beneficiary status असे चेक करा

pm kisan samman nidhi bebeficiary status

pm kisan samman nidhi beneficiary status (पीएम किसान सम्मान निधि लाभार्थी स्टेटस) कसे चेक करायचे याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत.
तसेच लाभार्थी लिस्ट, पीएम किसान योजना व पीएम किसान हप्ता कधी येणार हे देखील जाणून घेणार आहोत.

Goat farming: शेळीपालन सुरु करण्यासाठी महत्वाची माहिती

Goat Farming

Goat farming: शेळीपालन सुरु करण्यासाठी महत्वाची माहिती बघत असताना जसे कि भारत हा कृषिप्रधान देश आहे व नेहमीच शेती व शेती आधारित उद्योगांना भारतात प्राधान्य देण्यात येते. या मागे करणेही तसेच आहे, जगभरात असंख्य कारणांमुळे शेळीपालन हा व्यवसाय महत्वपूर्ण आहे. या व्यवसायातून दुध, मांस यांसारखे शाश्वत सरोत उपलब्ध करून पर्यावरणाचे संतुलन राखता येते. याच संबंधी महत्वाची माहिती आपण आज बघणार आहोत.