mahatransco 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये भरती
mahatransco: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये एकूण ५९८ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केलेली असून या माहितीद्वारे तुम्ही अर्ज करू शकता.
The Source of Information
Your blog category
mahatransco: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये एकूण ५९८ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केलेली असून या माहितीद्वारे तुम्ही अर्ज करू शकता.
आज आपण शिवाजी महाराजांनी, अफजल खानाचा वध करतानी वापरलेली वाघनखे (Wagh Nakh) जी आतापर्यंत इंग्लंड कडे होते ते भारत येणार आहेत त्याविषयी माहिती बघुयात.
आपण या वर्षी २ ऑक्टोबर २०२३, सोमवार रोजी Mahatma Gandhi Jayanti: महात्मा गांधी यांची १५३ वी जयंती साजरा करतोय, त्याबद्दल सविस्तर माहिती बघुयात आणि या १५३ वी जयंती काय विशेष असेल ते हि बघुयात.
Mahatma Gandhi: भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जिवनप्रवास, आज आपण महात्मा गांधी यांच्याविषयी माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
Kotwal Bharti 2023: नाशिक जिल्ह्यात कोतवाल पदासाठी १४६ जागांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे याच विषयी सविस्तर माहिती जसे कि पात्रता, वय मर्यादा, फीस, अर्ज कसा करायचा या विषयी सविस्तर माहिती आपण आज बघुयात.
Police Patil Bharti 2023: नाशिक पोलीस पाटील भरती 2023 यामध्ये पोलीस पाटील या पदासाठी एकूण ६६६ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केलेली असून आता त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. याच विषयी सविस्तर माहिती जसे कि पात्रता, वय मर्यादा, फीस, अर्ज कसा करायचा या विषयी सविस्तर माहिती आपण आज बघुयात.
Samudrayaan Mission: लवकरच भारत मत्स्य 6000 (Matsya 6000) नावाच्या पाणबुडीला घेऊन महासागराच्या पोटातली रहस्य शोधण्यासाठी जाणार आहे. “समुद्रयान मोहीम” आखून भारत समुद्रातील खोलवर चे रहस्य यातून उलगडणार आहे, याच विषयीची माहिती आज आपण बघुयात.
Chandrayaan 3 Update: संपर्क तुटला, काय म्हणतेय ISRO ? याविषयी माहिती म्हणजेच चंद्रयान 3 ची अपडेट काय असेल आणि ISRO काय म्हणतेय हे बघणार आहोत.
Railway Recruitment 2023: रेल्वे भरती 2023 यामध्ये पूर्व भारतीय रेल्वेमध्ये शिकाऊ पदाच्या 3115 जागांसाठी भरती प्रक्रीया सुरु होत आहे व यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. याविषयी सविस्तर माहिती, अर्ज करण्याची सुरुवात तसेच शेवटची तारीख, पात्रता आपण आज बघुयात.
केरळ मध्ये हाहाकार घातलेल्या निपाह वायरस बद्दल आपण प्रसार माध्यमांद्वारे बघितले, तर त्याच निपाह वायरस विषयी, निपाह विषाणूची पहिली नोंद भारतात झाली, निपाह वायरस प्रतिबंध काय, निपाह वायरस संसर्ग वर्तमान परिस्थिती, निपाह विषाणू संसर्गावर उपचार व केरळमध्ये निपाह वायरसचा संसर्ग याविषयी माहिती आपण आज बघुयात.