आचारसंहिता 2024: code of conduct in election maharashtra

आचारसंहिता

आज आपण आचारसंहिता 2024: code of conduct in election maharashtra काय असते, कोणत्या गोष्टींवरती बंदी असते, नियम काय असतात याविषयी माहिती बघणार आहोत.

One Nation One Election: फायदे, तोटे आणि शक्य आहे का ?

One Nation One Election

आज आपण One Nation One Election म्हणजेच एक राष्ट्र एक निवडणूक काय आहे, फायदे, तोटे आणि हे सर्व करण्याची गरज काय ते बघुयात.

women reservation bill 2023: महिला आरक्षण विधेयक काय आहे ?

women reservation bill

women reservation bill: महिला आरक्षण विधेयक हे संसदेद सादर करण्यात आले व याच विषयी सविस्तर माहिती आपण बघुयात.

Maratha Protest: मराठा आरक्षणासाठी लढणारे “मनोज जरांगे पाटील” कोण आहेत ?

मनोज जरांगे पाटील

Maratha Protest: मराठा आरक्षण (Maratha Reservation) हे शब्द कानावर पडले कि खूप साऱ्या आंदोलकांची नवे समोर येऊन उभी राहतात, त्यातीलच यावर्षी चर्चेत असलेलं एक नाव म्हणजेच “मनोज जरांगे पाटील” ज्याने पूर्ण महाराष्ट्र एकत्र केला आणि सर्व मंत्री मंडळ हलऊन टाकले.
आणि मग प्रश्न उपस्तिथ होतो असा कि “मनोज जरांगे पाटील कोण आहेत ?” “Who is Manoj Jarange Patil ?”

गोवारी प्रकरण (Gowari case) 1994: नेमकं सत्य काय ? संपूर्ण माहिती

गोवारी प्रकरण

गोवारी प्रकरण (Gowari case) आपण बोलायचे झाले तर, आपण लोकशाहीत जगतो लोकशाहीत वावरतो लोकशाहीत आपल्याला आंदोलन करण्याचा आपल्या मागण्या मांडण्याचा व सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आलेला आहे.

india vs bharat: इंडिया कि भारत वादाचे नेमके कारण काय ?

india vs bharat

india vs bharat: इंडिया कि भारत हा नवीन वाद आता समोर आला आहे, याचे कारण की भारतात सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेत राष्ट्रपतींच्या वतीने त्यांना देण्यात आलेल्या निमंत्रणात त्यांचा उल्लेख “प्रेसिडेंट ऑफ भारत” असा करण्यात आला आहे.