- earthquake today in New Zealand:२० सप्टेंबर ला सकाळी ६.२३ ला 5.6 तीव्रतेच्या आलेल्या भूकंपाने न्यूझीलंड हादरले विषयीची सविस्तर माहिती जसे कि भूकंपाचे कारणे, परिणाम, उपाययोजना याविषयी सविस्तर.
- US भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, क्राइस्टचर्चच्या (Christchurch) पश्चिमेला सुमारे 124 किलोमीटर (77 मैल) मध्य दक्षिण बेटावर भूकंप झाला.
- खोली तुलनेने उथळ 11 किलोमीटर (7 मैल) होती. उथळ भूकंप अधिक तीव्रतेने जाणवतात.
Table of Contents
1. परिचय:
- न्यूझीलंडच्या नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट( National Emergency Management) एजन्सीने सांगितले की, भूकंपामुळे त्सुनामीचा धोका नाही आणि नुकसानीचे कोणतेही अहवाल मिळालेले नाहीत.
- 14,000 हून अधिक लोकांनी जिओनेट मॉनिटरिंग ( Geonet Monitoring) एजन्सीला भूकंप जाणवल्याची तक्रार नोंदवली.
- रहिवाशांनी नोंदवले की एक मजबूत, थरथरणारी हालचाल जाणवली आणि भूकंपामुळे अनेक अलार्म वाजले.
- 5 दशलक्ष लोकांचे निवासस्थान असलेल्या न्यूझीलंडला कधीकधी भूकंपाच्या अनेक धक्क्यांमुळे गंमतीने शेकी बेट म्हटले जाते.
- हे राष्ट्र प्रशांत महासागराच्या सभोवतालच्या भूकंपीय दोषांच्या चाप असलेल्या “रिंग ऑफ फायर” वर बसले आहे जेथे भूकंप आणि ज्वालामुखी सामान्य आहेत.

2. भुकंप म्हणजे काय ?
- What is an earthquake ?
- जर आजच्या भूकंपाविषयी (earthquake today) बोलायचे झाले तर त्याअगोदर.
- भूकवचाखाली असणाऱ्या द्रवरूपी पदार्थामुळे जमिनीस जे हादरे बसतात त्याला भूकंप म्हणतात.
- भूकंपामुळे जमिनीच्या पोटात असणारे विविध स्तर मागे – पुढे , खाली- वर सरकून जमिनीला भेगा पडल्यामुळे भूकंप होतो.
- तज्ज्ञांच्या मते जगभरात दरवर्षी सुमारे ३० लाख भूकंप होतात.
- मात्र हे आपल्या सहजासहजी लक्षात येत नाही. कारण बऱ्याच ठिकाणी भूकंपाची तीव्रता कमी असते.
- भूकंपाचीनोंद करणाऱ्या यंत्रास सेस्मोग्राफ ( Seismograph) म्हटलं जातं.
- ही नोंद रिश्टर स्केल (Richter scale) या गणिती एककात मोजतात. ही यंत्रे बऱ्याचदा मोठया- मोठया धरणांजवळ बसवलेली असतात.
- कारण अशा ठिकाणी जमिनीत पाणी मुरुन भूकंप होण्याची शक्यता असते.
3. earthquake today:भूकंपाची कारणे ?
- Causes of earthquakes ?
१) पृथ्वीच्या अंतरगर्भात प्रचंड उष्णता असल्याने त्यात असलेला लाव्हारस उफाळून वर येऊन भूकंप होतो.
२) मोठ्या धरणाचा जमिनीवर पडणारा ताण, खाण काम, सुरुंग लावाणे, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या अशा मानवनिर्मित कारणांमुळे देखील भूकंप होतो.
३) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होतात.
4. earthquake today: भूकंपाचे परिणाम ?
- Effects of earthquakes ?
- earthquake today
- भूकंपाचे खुपच वाईट परिणाम बघायला मिळत असतात त्यातील परिणाम खालीलप्रमाणे.
१) भूकंपामुळे मनुष्यासह पाळीव प्राणी व वन्यजीव यांची पण जीवित हानी होते.
२) मनुष्य व प्राण्यांची जीवितहानी झाल्यामुळे परिसरात दृगंधी पसरून रोगराई निर्माण होते. यातून विविध आजार होऊ शकतात.
३) विजेचे खांब, रस्ते,रेल्वे ट्रॅक, धरणे, गॅस व जल वाहिन्या यांचे मोठया प्रमाणात नुकसान होते. यातून दुसरी आपत्ती उभा राहू शकते.
४) जैवविविधतेचे नुकसान होऊन परीसंस्था धोक्यात येते.
५) भूकंपामुळे बऱ्याचदा नदी, नाले आपले प्रवाह बदलतात.
६) भुकंप मुळे जमिनीला तडे जातात व लहान मोठया इमारती, रस्ते,शासकीय कार्यालये जमीन दोस्त होतात.
त्यामुळे मोठया प्रमाणात वित्त हानी होते.

5. भूकंप होताना कोणती काळजी घ्यावी ?
- What precautions should be taken during an earthquake?
१) भुकंपाची जाणीव होताच क्षणी शक्य होईल तितक्या लवकर मोकळ्या जागेत जाण्याचा प्रयत्न करावा.
२) घरामधील वृद्ध,अपंग,लहान मुले यांना मोकळ्या जागेत नेण्याचा प्रयत्न करा.
३) घरातील विजेची उपकरणे बंद करावी.
४) घरातील स्टोव्ह, गॅस व इतर साधने बंद करवी.
6. भुकंप होत असतांनाच घरातून बाहेर पडल्यानंतर ?
- After leaving the house when there is an earthquake ?
१) मोकळ्या जागेत उभे राहावे.
२) आपल्या आसपास उंच झाडे किंवा इमारती, विजेच्या तारा व खांब नाहीत याची खात्री करावी.
३) डोंगराळ उंच परिसर असेल तर घरंगळत येणाऱ्या दगडांपासून सावध राहावे.
४) भुकंपा नंतर थोडं स्थिर झाल्यावर आपल्या घरातील, शेजारी, लहान मुले, वृद्ध, अपंग सुरक्षित आहेत का? याची खात्री करुन घ्यावी.
7. भूकंप झाल्यानंतर काय करावे ?
- What to do after an earthquake ?
१) लहान मुले, वयोवृद्ध व अपंग व्यक्तींकडे लक्ष द्यावे.
२) भुकंपात मृत पावलेल्या व्यक्तींना ओळखण्यास मदत करावी व त्यांच्या कुटुंबीयांना शक्य होईल ती मदत करावी.
३) भुकंप होतांना तुम्हाला इजा झाली असेल तर त्वरित उपचार घ्यावा.

8. निष्कर्ष:
- earthquake today in New Zealand: भूकंप हे आपल्या ग्रहाच्या गतिशील स्वरूपाचे एक स्पष्ट स्मरणपत्र आहेत.
- ते केव्हा किंवा कोठे धडकतील हे आपण सांगू शकत नसलो तरी, मानवी जीवनावर आणि पायाभूत सुविधांवर त्यांचा विनाशकारी प्रभाव कमी करण्यासाठी आपण सक्रिय पावले उचलू शकतो.
- भूकंपामागील विज्ञान समजून घेणे आणि प्रभावी शमन रणनीती अंमलात आणणे हे आपल्या समुदायांचे रक्षण करण्यासाठी आणि या शक्तिशाली नैसर्गिक घटनांमुळे होणारे विनाश कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे.
- बऱ्याच मागे घडलेल्या घटनांवरून आपल्याला भूकंपाचे खूप गंभीर परिणाम दिसून देखील आलेले आहेत. धन्यवाद.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या – https://mahitiwala.co.in/