मराठी
- ESIC Recruitment 2023: कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1094 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ESIC भरती 2023 विषयी माहिती बघण्यागोदर एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (Employees’ State Insurance Corporation) ही संसदेच्या कायद्यानुसार (ESI कायदा, 1948) स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे.
- आणि ती भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते. ESIC भरती 2023 1094 गट-C पदांसाठी असून या संदर्भात सविस्तर माहिती, जसे कि esic recruitment 2023 staff nurse, esic recruitment 2023 notification यासाठी पात्रता, फीस, अर्ज प्रक्रिया आपण बघुयात.
ESIC Recruitment 2023 जाहिरात
एकूण जागा: | 1094 |
पदाचे नाव: | ग्रुप-C (ECG टेक्निशियन,जुनियर रेडिओग्राफर, OT असिस्टंट आणि इतर काही पदे) |
शैक्षणिक पात्रता: | 12वी विज्ञान (Science)/B.Pharm/D.Pharm |
वयाची अट: | 30 ऑक्टोबर 2023 या रोजी 18 ते 25 वर्षे आणि 32 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
नोकरी ठिकाण: | भारतात कोठेही |
फीस : | खुला प्रवर्ग/OBC: 700 रु , मागासवर्गीय/PWD/ExSM/महिला: 250 रु |
ESIC अर्ज सुरु करण्याची तारीख: | 01 ऑक्टोबर 2023 |
ESIC अर्ज करण्याची शेवटची तारीख: | 30 ऑक्टोबर 2023 |
अधिकृत वेबसाईट:
esic recruitment 2023 notification (जाहिरात ):
अर्ज करा:
- esic paramedical recruitment 2023
- पॅरामेडिकल परीक्षेची तारीख 2023 (paramedical exam date 2023) हि लवकरच निश्चित केली जाईल व आपल्याला कळविण्यात येईल.
- कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1094 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- esic recruitment 2023 pharmacist
- या माहितीद्वारे तुम्ही अर्ज करू शकता.
- पॅरामेडिकल परीक्षेची तारीख 2023 (paramedical exam date 2023) परीक्षा लवकरच घेण्यात येईल व माहिती अपडेट करण्यात येईल.
- माहिती पुढे पाठवा. धन्यवाद