india vs bharat: इंडिया कि भारत वादाचे नेमके कारण काय ?

  • india vs bharat: इंडिया कि भारत हा नवीन वाद आता समोर आला आहे, याचे कारण की भारतात सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेत राष्ट्रपतींच्या वतीने त्यांना देण्यात आलेल्या निमंत्रणात त्यांचा उल्लेख “प्रेसिडेंट ऑफ भारत” असा करण्यात आला आहे.
  • यावरून भारतात विरोधकांनी उघडलेली नवीन आघाडीला सुद्धा इंडिया (INDIA) असे नाव देण्यात आले आहे, त्यामुळे विरोधकांचे असे मत आहे की मोदी सरकार आमच्या आघाडीला घाबरून हे असे नामकरण करत आहे.
  • तर सरकारी काही मंत्री विचारत आहेत की भारत हे नाव वापरण्यात गैर काय आहे.

Table of Contents

india vs bharat
The President of Bharat

1. india vs bharat मधील भारत नाव आले कसे ?

  • india vs bharat मधील भारत नाव आले कसे ?
    india vs bharat मधील भारत नावाबद्दल चर्चा करत असताना आपण जर बघितले तर आपल्या देशाला वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळी अशी नावे देण्यात आली होती.
  • अंबुद्वीप, अल-हिंद, हिंदुस्थान, तेंजिकू, आर्यवर्त आणि भारत अशी वेगळी नावे देण्यात आली.
  • तसेच इंडिया, हिंदुस्थान या नावाने देखील संबोधले जाऊ लागले. आपल्या इतिहासात व पौराणिक ग्रंथात वेळोवेळी वेगवेगळी नावे देण्यात आली आहे त्यानुसार महाभारतात भारत असे नाव आले जंबू द्वीप असेही नाव वेगवेगळ्या ग्रंथात देण्यात आले आहेत.
  • सिंधू सिंधू प्रदेशात सिंधू नदीच्या काठी राहणारे लोक यांना हिंदू म्हणायचे यावरून सिंधू हे हिंदू म्हणण्यात आले व त्यावरूनच हिंदुस्तान असेही नाव देण्यात आले.
  • मुघला मुघल काळात ह्या सर्व प्रदेशाला हिंदुस्तान असे नाव देण्यात आले, आणि त्यांच्या उल्लेखनीतही हिंदुस्तान असाच उल्लेख करण्यात आलेला आहे.
  • ग्रीक भाषेत भारतासाठी इंडस किंवा इंडिया असे शब्द वापरण्यात आले आहेत.
  • मेगास्था नामक एका ग्रीक राजदूत चंद्रगुप्त मोरे यांच्या काळात सफर केली होती व त्याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला होता पाश्चात्त्य कंपन्या भारतात आल्या त्यांनी वेगवेगळ्या भागात राहून व्यापार करण्यास सुरुवात केली व त्यांनी या भागास इंडिया असे नाव संबोधायला सुरुवात केली व तदनंतर ईस्ट इंडिया कंपनीचे स्थापना ही झाली त्यांच्या कागदपत्रातही इंडिया असा व नकाशातही इंडिया असा उल्लेख करण्यात आला.
  • पण या संपूर्ण काळात इंडिया हा नाम उल्लेख होत होता त्याचबरोबर भारत या नावाचा देखील सतत उल्लेख होत राहिला.

2. india vs bharat विषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत काय होते ?

  • India vs. Bharat हा वाद नवीन नाही, किंबहुना त्याचा निपटारा डॉ. बी.आर. आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, यांनी ७० वर्षांपूर्वी 1949 मध्ये संविधान सभेला दिलेल्या भाषणात आंबेडकर म्हणाले की “India आणि भारत या दोन भिन्न गोष्टी नाहीत.
  • त्या एकच आहेत आणि त्यांच्यात कोणताही फरक नाही.
  • “शेवटी, India विरुद्ध भारत वाद हा एक जटिल मुद्दा आहे ज्याला ऐतिहासिक, घटनात्मक आणि राजकीय आयाम आहेत.
  • दोन नावे अनेकदा परस्पर बदलून वापरली जातात, परंतु त्यांचे meanings and connotations भिन्न आहेत. तथापि, आंबेडकरांनी निदर्शनास आणल्याप्रमाणे, India आणि भारत हे शेवटी एकच आहेत आणि त्यांच्यात खोटी द्विभाजन निर्माण करण्याची गरज नाही.

3. विविध चळवळी व नामोल्लेख ?

  • इंग्रज भारतात असताना भारत छोडो अशा भरपूर चळवळी चळवळी भारतात घडत होत्या.
  • त्यांना भारताचे नाव देणारे होते त्यात इंडिया किंवा भारत हेही नाव असायचे.
  • भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची राज्यघटना लिहिण्यात गेली व त्या राज्यघटनेत कलम १ मध्ये “इंडिया दॅट इज भारत”असा उल्लेखही करण्यात आला.

4. india vs bharat नावाच्या वादावर कोर्ट काय म्हणते ?

  • आपल्या देशाचं officialy नाव इंडिया वरून भारत केलं जाईल असं म्हटलं जातंय परंतु 2015 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक PIL (पब्लिक इंटरेस्ट लिटीगेशन) याचिका दाखल झाली होती.
  • देशाचं नाव इंडिया एवजी भारत करावं असा तो विषय होता.
  • आता या PIL मध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया ठाकूर आणि जस्टीस उदय लळीत यांनी असे म्हटले होते की अशा याचिका इंटरटेन केल्या जाणार नाहीत.
  • असं म्हणून फटकारलेलं होतं आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया ठाकूर म्हणाले होते की ज्याला भारत म्हणायचे त्याला भारत म्हनू द्या ज्याला इंडिया म्हणायचे त्याला इंडिया म्हणू द्या असं त्यांनी त्यावेळेस स्पष्ट केलं होतं.
  • 2020 मध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये अशाच प्रकारची याचिका आलेली होती ती फेटाळली गेली होती आणि त्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने सूचना केली होती की ही जी काही याचिका आहे की गव्हर्मेंट समोर जाऊ द्या आणि गव्हर्नमेंट डिसाईड करू द्या एक्झॅक्टली पुढे करायचे काय म्हणून, आणि त्यावेळेसचे जस्टिस ऑफ इंडिया असलेले बोबडे म्हणाले होते की घटनेमध्ये इंडिया आणि भारत ही दोन्हीही नाव दिलेली आहेत.
  • india vs bharat debate: इंडिया कि भारत.

5. नाव बदलायचं असेल तर ?

  • आता जर का आपल्या देशाचं नाव बदलायचं असेल तर केंद्र सरकारला राज्यघटनेच्या कलम १ मध्ये दुरुस्ती करावी लागेल.
  • आणि यासाठी कदाचित स्पेशल मेजॉरिटी सुद्धा शकता लागू शकते.
  • नाव बदलण्यासाठी सर्व स्थरावर्ती नाव बदल करावा लागेल त्यासाठी खूप खर्च देखील लागू शकतो.
  • म्हणजे अगदी बजेटच्या १० टक्केपर्यंत खर्च जर देशाचे नाव सर्व स्थरांवरती बदलायचे असल्यास लागू शकतो.
  • अगदी दैनंदिन जीवनात आपण वापरतो ते चलन देखील बदलावे लागेल, सर्व बँकिंग सिस्टिम मध्ये बदल करावे लागतील, रिब्रँडिंग करावे लागेल.
  • परंतु आपल्या देशासमोर खूप सारे बिकट प्रश्न असताना या सर्व गोष्टी करणे महत्वाचे आहे कि नाही हे देखील तितकेच महत्वाचे असणार आहे.
  • india vs bharat debate: इंडिया कि भारत.

6. निष्कर्ष:

  • भारतात सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेत राष्ट्रपतींच्या वतीने त्यांना देण्यात आलेल्या निमंत्रणात त्यांचा उल्लेख “प्रेसिडेंट ऑफ भारत” असा करण्यात आला.
  • म्हणून, india vs bharat: इंडिया कि भारत हा नवीन वाद आता समोर आला आहे.
  • इंडिया बोला किंवा भारत बोला यात काहीही चेंज होणार नाही, यामधून न रोजगार भेटणार आहे ना परकीय चलन भारतात येणार आहे.
  • नाव बदलून आपण काय साध्य करणार आहोत हा वेगळाच प्रश्न आहे.
  • इंडिया काहींचे म्हणणे असे आहे की हे इंडिया हे नाव ब्रँड म्हणून जगात वापरले जाते तर काहींचे म्हणणे आहे की इंग्रजी नाव बदलून आपले मोजे नाव आहे ते भारत आहे हे ठेवण्यात यावे.
  • हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा हेतू उद्देश म्हणावा किंवा बुद्धिमत्ता म्हणावी की जो ज्यानुसार विचार करतो त्या त्यानुसार भारताला नावही देऊ शकतो कारण भारताचे नाव काय ठेवावे हे घटनेने अगोदरच सांगितले आहे.
  • आता जर का आपल्या देशाचं नाव बदलायचं असेल तर केंद्र सरकारला राज्यघटनेच्या कलम १ मध्ये दुरुस्ती करावी लागेल.

2 thoughts on “india vs bharat: इंडिया कि भारत वादाचे नेमके कारण काय ?”

Leave a comment