Kotwal Bharti 2023: नाशिक कोतवाल पदासाठी १४६ जागांची भरती

मराठी
  • Kotwal Bharti 2023: नाशिक जिल्ह्यात कोतवाल पदासाठी १४६ जागांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे याच विषयी सविस्तर माहिती जसे कि पात्रता, वय मर्यादा, फीस, अर्ज कसा करायचा या विषयी सविस्तर माहिती आपण आज बघुयात.

Table of Contents

Nashik Kotwal Bharti 2023 जाहिरात

एकूण जागा:

146

पदाचे नाव:

कोतवाल (Kotwal)

शैक्षणिक पात्रता:

(i) ४ थी पास (ii) लोकल रहिवासी

वयाची अट:

26 सप्टेंबर 2023 रोजी, वय 18 ते 40 वर्षे या दरम्यान असावे.

नोकरी ठिकाण:

नाशिक जिल्हयामध्ये

फीस :

खुला प्रवर्ग ६०० रु,  मागासवर्गीय ५०० रु

अर्ज सुरु होण्याची तारीख:

26 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

08 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट:

जाहिरात (Notification):

  • Kotwal Bharti 2023: नाशिक जिल्ह्यात कोतवाल भरती 2023 यामध्ये कोतवाल या पदासाठी एकूण १४६ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केलेली असून या माहितीद्वारे तुम्ही अर्ज करू शकता. माहिती पुढे पाठवा.
    धन्यवाद 

परत परत विचारली जाणारे प्रश्न

1. कोतवालभरती पात्रता

  • Kotwal Recruitment Eligibility
  • Kotwal Bharati Eligibility
  • १) ४ थी पास असायला हवेत त्यासाठी पुरावा ( ४ थी ४ थी मार्कशीट)
  • २) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा.

2. कोतवाल भरती कागदपत्रे

  • Kotwal Bharati Documents
  • महाराष्ट्र राज्यातील कोतवाल भरतीसाठी कागदपत्रे जर विचारात घेतले तर,
  • १) ४ थी पास असायला हवेत त्यासाठी पुरावा ( ४ थी ४ थी मार्कशीट)
  • २) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा.
  • यांची पूर्तता करावी लागते.

3. कोतवाल वयोमर्यादा

  • Kotwal Age Limit
  • महाराष्ट्र राज्यातील कोतवाल यांची वयोमर्यादा लक्षात घेता, कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 40 वर्षे वयाची अट आहे.

4. कोतवाल कार्यकाळ किती असतो

  • What is the tenure of Kotwal ?
  • Kotwal Retirement Age in Maharashtra
  • महाराष्ट्र राज्यातील कोतवाल यांच्या कार्यकाळ याबद्दल सांगायचे झाल्यास ते काही कारण वगळता त्यांच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत पदावर राहू शकतात.

5. कोतवाल पगार

  • Kotwal maharashtra salary
  • Kotwal salary in maharashtra 2023
  • Kotwal mandhan 2023
  • महाराष्ट्र राज्यातील कोतवाल यांचे मानधन किंवा पगार हा 5000 रुपये दर महा करण्यात आलेला आहे.
  • कोतवालांचे मानधन 2 हजार रुपयांवरून 5 हजार रुपये करण्यात आलेले आहे.

2 thoughts on “Kotwal Bharti 2023: नाशिक कोतवाल पदासाठी १४६ जागांची भरती”

Leave a comment