Magel tyala solar krushi pump yojana: mtskpy vendor selection (अशी करा कंपनीची निवड)
लेखक: Er. Rameshwar Shinde (Mahitiwala)
नमस्कार शेतकरी मित्रांनो, माहितीवाला (Mahitiwala) वर आपले स्वागत आहे. 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' (MTSKPY) अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट पूर्ण केले आहे, त्यांच्यासाठी आता Vendor Selection प्रक्रिया सुरू झाली आहे.
Video: वेंडर निवडण्याची सोपी पद्धत
MTSKPY Vendor Selection प्रक्रिया:
- प्रथम महावितरणच्या अधिकृत वेबसाईट वर जा.
- तुमचा Beneficiary ID टाकून लॉगिन करा.
- Vendor Choice या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या क्षेत्रातील टॉप कंपन्यांची यादी पहा आणि एक निवडा.
महत्त्वाची टीप: सध्या पोर्टलवर अनेक कंपन्यांची नावे दिसत आहेत. निवड करण्यापूर्वी त्या कंपनीचा तुमच्या गावातील फीडबॅक नक्की घ्या.
हे देखील वाचा:
e pik pahani kashi karavi
- ई पीक पाहणी कशी करावी हे बघण्यासाठी तुम्ही या व्हिडीओ चा वापर करू शकता.
- e pik pahani dcs 4.0 app- click here
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
WhatsApp
अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.
- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या – https://mahitiwala.co.in/