मराठी
- mahatransco: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून.
- पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सूचना कंपनीकडून करण्यात आलेली आहे.
- महापारेषण (Mahapareshan) किंवा महाट्रान्सको म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Transmission Company) ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील प्रमुख वीज पारेषण कंपनी आहे.
- 2003 नंतर ते राज्य मालकीच्या वीज कंपन्या, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये तिचे रूपांतरित करण्यात आले.
- mahatransco ae recruitment 2023.
- येथे 598 कार्यकारी अभियंता (Executive Engineer), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Additional Executive Engineer), उप कार्यकारी अभियंता (Deputy Executive Engineer), सहायक अभियंता (Assistant Engineer) पदांसाठी महाट्रान्सको भरती 2023 (MahaTransco Recruitment 2023) सुरु करण्यात आलेली आहे. MahaTransco 2023
- Mahapareshan Bharti 2023.
- जाहिरातीचा सविस्तर तपशील खाली देण्यात आलेला आहे.
- सर्व तपशील व जाहिरात वाचून मगच तुम्ही अर्जाला सुरुवात करावी.
MahaTransco भरती 2023 जाहिरात
जाहिरात क्र.: | 04/2023, 05/2023, 06/2023 व 07/2023 |
एकूण जागा: | 598 |
MahaTransco 2023 जागांचा तपशील
पद क्र. | पदाचे नाव | जागा |
---|---|---|
1 | कार्यकारी अभियंता (Executive Engineer) | 26 |
2 | अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Additional Executive Engineer) | 137 |
3 | उप कार्यकारी अभियंता (Deputy Executive Engineer) | 39 |
4 | सहाय्यक अभियंता (Transmission) | 390 |
5 | सहाय्यक अभियंता (Telecommunication) | 06 |
एकूण जागा | 598 |
शैक्षणिक पात्रता
1.कार्यकारी अभियंता | (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. (ii) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे. |
2.अतिरिक्त कार्यकारी अभियंता | (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. (ii) 07 वर्षे अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे. |
3.उप कार्यकारी अभियंताा | (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. (ii) 03 वर्षांचा अनुभव |
4.सहाय्यक अभियंता (Transmission) | (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. |
5.सहाय्यक अभियंता (Telecommunication) | (i) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (E & TC Engg) ची पदवी. |
वयाची अट: | 24 ऑक्टोबर 2023 रोजी, जनरल [वय 40 पर्यंत] व मागासवर्गीय [05 वर्षे सूट] |
नोकरी ठिकाण: | महाराष्ट्रात कोठेही |
फीस : | खुला प्रवर्ग 700 रु , मागासवर्गीय 350 रु |
अर्ज सुरु करण्याची तारीख: | 04 ऑक्टोबर 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख: | 24 ऑक्टोबर 2023 |
अधिकृत वेबसाईट:
जाहिरात (Notification):
अर्ज करा:
- MahaTransco Exam Book
- महाट्रान्सको परीक्षेचे पुस्तक तुम्ही अमेझॉन वरून मागवू शकता.
- mahatransco 2023 apply online
- mahatransco: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Transmission Company) मध्ये विविध पदे भरण्यासाठी एकूण ५९८ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केलेली असून या माहितीद्वारे तुम्ही अर्ज करू शकता.
- MahaTransco Recruitment 2023
- mahatransco exam date: परीक्षा लवकरच घेण्यात येईल व माहिती अपडेट करण्यात येईल.
- mahatransco recruitment 2023 apply online.
- माहिती पुढे पाठवा. धन्यवाद