- mpsc group c recruitment 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क च्या mpsc मार्फत 1333 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क mpsc group c advertisement 2024 यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३३३ जागांच्या भरती विषयी माहिती बघणार आहोत.
- जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- mpsc group c notification 2024 जाहिरात नुकतीच जारी करण्यात आलेली असून त्यात एकूण १३३३ जागांसाठी भरती होणार आहे.
- mpsc group c recruitment 2024 Notification (mpsc group c recruitment 2024), यासाठी पात्रता, फीस, अर्ज प्रक्रिया आपण बघुयात.
- mpsc group c bharti 2024
- mpsc group c 2024 vacancy
- यामध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क पदासाठी अर्ज कसा करावा (mpsc recruitment 2024 Apply Online), महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क भरती जाहिरात (mpsc group c notification 2024) कसे करावे हे देखील बघुयात.
MPSC Group C Recruitment 2024 जाहिरात
जाहिरात : | 049/2024 |
एकूण जागा: | 1333 |
पदाचे नाव: | महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क |
शैक्षणिक पात्रता: | कोणत्याही शाखेतील पदवीधर/पदांनुसार बदल |
वयाची अट: | दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी १९ ते ३८ दरम्यान (पदांनुसार भिन्न) |
नोकरी ठिकाण: | महाराष्ट्रात कोठेही |
फीस : | ओपन /OBC: 394 रु [SC/ST/PWD: 294 रु ] |
अर्ज सुरु होण्याची तारीख : | १४ ऑक्टोबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख: | ०४ नोव्हेंबर 2024 |
अधिकृत वेबसाईट:
MPSC Group C Recruitment 2024 Notification :
अर्ज करा:
mpsc group c post list
mpsc group c post list
- mpsc group c recruitment 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क च्या mpsc मार्फत 1333 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- mpsc group c 2024 vacancy
- या माहितीद्वारे तुम्ही अर्ज करू शकता.
- परीक्षा लवकरच घेण्यात येईल व माहिती अपडेट करण्यात येईल.
माहिती पुढे पाठवा. धन्यवाद
अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.
- आयुष्मान भारत योजना- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- लेक लाडकी योजना- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- ई पीक पाहणी- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- पीएम किसान अर्ज प्रक्रिया आणि अपडेट्स.
- पीएम किसान लाभार्थी स्टेटस असे चेक करा.
- पीएम किसान E-KYC कशी करावी- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन रेशन कार्ड कसे काढावे- येथे क्लिक करा.
- रेशन कार्ड मध्ये नवीन कसे जोडावे- येथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या – www.mahitiwala.co.in