Police Patil Bharti 2023:पोलीस पाटलांच्या 666 जागांसाठी भरती

मराठी
  • Police Patil Bharti 2023: नाशिक पोलीस पाटील भरती 2023 यामध्ये पोलीस पाटील या पदासाठी एकूण ६६६ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केलेली असून आता त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. याच विषयी सविस्तर माहिती जसे कि पात्रता, वय मर्यादा, फीस, अर्ज कसा करायचा या विषयी सविस्तर माहिती आपण आज बघुयात.

Table of Contents

Police Patil Bharti 2023 जाहिरात नाशिक

एकूण जागा:

666

पदाचे नाव:

पोलीस पाटील (Police Patil)

पोलीस पाटील भरती जागांचा तपशील

1. कळवण

2. इगतपुरी- त्र्यंबकेश्वर 

3. दिंडोरी

4. मालेगाव

5. येवला

6. निफाड

7. चांदवड

8. बागलाण

एकूण जागा

119

100

116

63

61

69

59

57

666

शैक्षणिक पात्रता:

(i) १० वी पास (ii) लोकल रहिवासी

वयाची अट:

26 सप्टेंबर 2023 रोजी, वय 25 ते 45 वर्षे या दरम्यान असावे

नोकरी ठिकाण:

नाशिक जिल्हयामध्ये

फीस :

खुला प्रवर्ग ६०० रु,  मागासवर्गीय ५०० रु

Police Patil Bharti Start date:

26 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

08 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट:

जाहिरात (Notification):

  • Police Patil Bharti 2023: नाशिक पोलीस पाटील भरती 2023 यामध्ये पोलीस पाटील या पदासाठी एकूण ६६६ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केलेली असून या माहितीद्वारे तुम्ही अर्ज करू शकता. माहिती पुढे पाठवा.
    धन्यवाद

FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)

1. पोलीस पाटील भरती पात्रता

  • Police Patil Recruitment Eligibility
  • Police Patil Bharati Eligibility
  • १) १० पास असायला हवेत त्यासाठी पुरावा ( १० वी मार्कशीट किंवा सनद)
  • २) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा.

2. पोलीस पाटील भरती कागदपत्रे

  • Police Patil Bharati Documents
  • महाराष्ट्र राज्यातील पोलिस पाटील भरतीसाठी कागदपत्रे जर विचारात घेतले तर,
  • १) १० पास असायला हवेत त्यासाठी पुरावा ( १० वी मार्कशीट किंवा सनद)
  • २) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा
  • यांची पूर्तता करावी लागते.

3. पोलीस पाटील वयोमर्यादा

  • Police Patil Age Limit
  • महाराष्ट्र राज्यातील पोलिस पाटील यांची वयोमर्यादा लक्षात घेता, कमीत कमी २५ वर्षे व जास्तीत जास्त ४५ वर्षे वयाची अट आहे.

4. पोलीस पाटील कार्यकाळ किती असतो

  • What is the tenure of Police Patil?
  • Police Patil Retirement Age in Maharashtra
  • महाराष्ट्र राज्यातील पोलिस पाटील यांच्या कार्यकाळ याबद्दल सांगायचे झाल्यास ते काही कारण वगळता त्यांच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत पदावर राहू शकतात.

5. पोलीस पाटील पगार

  • Police Patil Salary
  • police patil salary in maharashtra 2023
  • police patil mandhan 2023
  • police patil maharashtra salary
  • महाराष्ट्र राज्यातील पोलिस पाटील यांचे मानधन किंवा पगार हा 800 रुपयांवरून 3000 करण्यात आलेला आहे.
  • तसेच प्रवास आणि दैनिक भत्त्याच्या दरात अडीच पट वाढ करण्यात आलेली आहे. कोतवालांचे मानधन 2 हजार रुपयांवरून 5 हजार रुपये करण्यात आलेले आहे.

1 thought on “Police Patil Bharti 2023:पोलीस पाटलांच्या 666 जागांसाठी भरती”

Leave a comment