Railway Recruitment 2023: पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती

मराठी
  • Railway Recruitment 2023: रेल्वे भरती 2023 यामध्ये पूर्व भारतीय रेल्वेमध्ये शिकाऊ पदाच्या 3115 जागांसाठी भरती प्रक्रीया सुरु होत आहे व यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • याविषयी सविस्तर माहिती, अर्ज करण्याची सुरुवात तसेच शेवटची तारीख, पात्रता आपण आज बघुयात.

जाहिरात क्र.:

RRC-ER/Act Apprentices/2023-24

एकूण जागा:

3115

पदाचे नाव:

शिकाऊ (Apprentice)

शैक्षणिक पात्रता:

(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)

वयाची अट:

26 ऑक्टोबर 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

पश्चिम बंगाल (WB)

फीस :

General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Railway Recruitment 2023 Apply Online Start date:

27 सप्टेंबर 2023

Railway Recruitment 2023 Apply Online last date:

26 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट:

जाहिरात (Notification):

Leave a comment