आभा कार्ड डाउनलोड कसे करावे | abha card download kase karave ?
आभा कार्ड डाउनलोड कसे करावे (abha card download kase karave) या अगोदर आभा कार्ड (abha Card ) म्हणजे काय ते बघुयात तर ABHA कार्ड हा एक अद्वितीय 14-अंकी क्रमांक आहे जो भारताच्या डिजिटल हेल्थकेअर इकोसिस्टममधील व्यक्तींना ओळखण्यासाठी आणि प्रमाणित करण्यासाठी वापरला जातो.