Crop Insurance 2025: पिक विमा 2025 ची 25 % ऍडव्हान्स रक्कम मिळणार

Crop Insurance 2025

Crop Insurance 2023: पिक विमा 2023 विषयी बोलायचे झाले तर प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत (pmfby) खरीप हंगाम 2023 मध्ये या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान याबाबतीत भरपाई निश्चित करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदेश देण्यात आलेले आहेत.