Maratha Protest: मराठा आरक्षणासाठी लढणारे “मनोज जरांगे पाटील” कोण आहेत ?

मनोज जरांगे पाटील

Maratha Protest: मराठा आरक्षण (Maratha Reservation) हे शब्द कानावर पडले कि खूप साऱ्या आंदोलकांची नवे समोर येऊन उभी राहतात, त्यातीलच यावर्षी चर्चेत असलेलं एक नाव म्हणजेच “मनोज जरांगे पाटील” ज्याने पूर्ण महाराष्ट्र एकत्र केला आणि सर्व मंत्री मंडळ हलऊन टाकले.
आणि मग प्रश्न उपस्तिथ होतो असा कि “मनोज जरांगे पाटील कोण आहेत ?” “Who is Manoj Jarange Patil ?”

maratha reservation (मराठा आरक्षण) : लढा अस्थित्वासाठी

Maratha Reservation

maratha reservation (मराठा आरक्षण) हा भारतातील विशेषत: महाराष्ट्र राज्यातील वादग्रस्त व ज्वलंत मुद्दा आहे.
राज्याच्या लोकसंख्येचा महत्त्वाचा भाग असलेला मराठा समाज अनेक दिवसांपासून शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाची मागणी करत आहे.
हा मुद्दा कायदेशीर लढाई, निषेध आणि राजकीय डावपेचांचा विषय बनला आहे.