मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: Mukhyamantri Annapurna Yojana 2024 Maharashtra

mukhyamantri annapurna yojana

लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेसाठी वार्षिक ३ मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: Mukhyamantri Annapurna Yojana 2024 Maharashtra सुरु केली आहे.