Waghnakh: शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात परत कशी येताहेत ?

Waghnakh

आज आपण शिवाजी महाराजांनी, अफजल खानाचा वध करतानी वापरलेली वाघनखे (Wagh Nakh) जी आतापर्यंत इंग्लंड कडे होते ते भारत येणार आहेत त्याविषयी माहिती बघुयात.