PMFBY: पिक विमा नुकसान भरपाई 2023, असा अर्ज करा
आज आपण PMFBY: पिक विमा नुकसान भरपाई साठी अर्ज कसा करावा व पिकाची नुकसान झालेली आहे याची माहिती विमा कंपनीला कशी द्यावी हे बघणार आहोत.
The Source of Information
आज आपण PMFBY: पिक विमा नुकसान भरपाई साठी अर्ज कसा करावा व पिकाची नुकसान झालेली आहे याची माहिती विमा कंपनीला कशी द्यावी हे बघणार आहोत.
Crop Insurance 2023: पिक विमा 2023 विषयी बोलायचे झाले तर प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत (pmfby) खरीप हंगाम 2023 मध्ये या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान याबाबतीत भरपाई निश्चित करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदेश देण्यात आलेले आहेत.