Future of Agriculture in India: कृषी 4.0 भारतीय शेतीचे भविष्य

Future of Agriculture in India

Future of Agriculture in India: कृषी 4.0 भारतीय शेतीचे भविष्य, भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये बदल करत राहणे हाच भविष्य उज्वल करण्याचा मार्ग आहे. आज आपण कृषी 4.0 बद्दल माहिती बघणार आहोत.