Police Patil Bharti 2023:पोलीस पाटलांच्या 666 जागांसाठी भरती

Police Patil Bharti

Police Patil Bharti 2023: नाशिक पोलीस पाटील भरती 2023 यामध्ये पोलीस पाटील या पदासाठी एकूण ६६६ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केलेली असून आता त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. याच विषयी सविस्तर माहिती जसे कि पात्रता, वय मर्यादा, फीस, अर्ज कसा करायचा या विषयी सविस्तर माहिती आपण आज बघुयात.

Samudrayaan Mission: समुद्रयान मोहीम काय आहे, उद्देश काय ?

Samudrayaan Mission

Samudrayaan Mission: लवकरच भारत मत्स्य 6000 (Matsya 6000) नावाच्या पाणबुडीला घेऊन महासागराच्या पोटातली रहस्य शोधण्यासाठी जाणार आहे. “समुद्रयान मोहीम” आखून भारत समुद्रातील खोलवर चे रहस्य यातून उलगडणार आहे, याच विषयीची माहिती आज आपण बघुयात.

One Nation One Election: फायदे, तोटे आणि शक्य आहे का ?

One Nation One Election

आज आपण One Nation One Election म्हणजेच एक राष्ट्र एक निवडणूक काय आहे, फायदे, तोटे आणि हे सर्व करण्याची गरज काय ते बघुयात.

PMFBY: पिक विमा नुकसान भरपाई 2023, असा अर्ज करा

pmfby

आज आपण PMFBY: पिक विमा नुकसान भरपाई साठी अर्ज कसा करावा व पिकाची नुकसान झालेली आहे याची माहिती विमा कंपनीला कशी द्यावी हे बघणार आहोत.