Samudrayaan Mission: समुद्रयान मोहीम काय आहे, उद्देश काय ?

Samudrayaan Mission

Samudrayaan Mission: लवकरच भारत मत्स्य 6000 (Matsya 6000) नावाच्या पाणबुडीला घेऊन महासागराच्या पोटातली रहस्य शोधण्यासाठी जाणार आहे. “समुद्रयान मोहीम” आखून भारत समुद्रातील खोलवर चे रहस्य यातून उलगडणार आहे, याच विषयीची माहिती आज आपण बघुयात.