Waghnakh: शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात परत कशी येताहेत ?

waghnakh:आज आपण शिवाजी महाराजांनी, अफजल खानाचा वध करतानी वापरलेली वाघनखे जी आतापर्यंत इंग्लंड कडे होते ते भारत येणार आहेत त्याविषयी माहिती बघुयात.

Table of Contents

1. waghnakh: परिचय

  • वाघनखं यांना इंगर्जीमध्ये “tiger’s claw” असे म्हणतात.
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी १० नोव्हेंबर १६५९ रोजी अफझल खानाचा वध करून असत्यावर सत्याचा विजय मिळविला.
  • ज्या वाघनखांनी अफझल खानाच्या वध केला ती वाघनखे भारतात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
  • शिंदे फडणवीस सरकार मधील पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली खाली एक शिष्टमंडळ इंग्लंड जाणार आहे.
  • वाघनखं भारतात शिवप्रताप दिनाच्या दिवशी (Shiv Pratap Day) म्हणजे १० नोव्हेंबर ला आणण्यात येणार आहे.

2. वाघनखंचा (waghnakh) जन्म ?

  • छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढून अंन्याया वरती सत्याचा विजय मिळविला.
  • विना शस्त्र अफझल खानाच्या भेटीस जाण्यास महाराज तयार झाले खरे पण खान हा दगा बाज होता त्याने कित्येकांना दग्याने मारले होते हे महाराज जानून होते त्यातून महाराजांनी नवीन शस्त्राचा शोध लावला वाघनखं.
  • अझजल खानाला दिसणार पण नाही, शस्त्र आहे की नाही व दगा झालाच तर जागेवरती वार करता येईल.
  • महाराजांनी १० नोव्हेंबर १६५९ ला अफझल खानाच्या पोटात वाघनखे(Waghnakhe) घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला.

3. सध्या वाघनखे कोठे आहे ?

4. वाघनखं भारता बाहेर गेले कसे ?

  • How did the Wagh Nakh out of India?
  • १८१८ ते १८२४ मध्ये इस्ट इंडिया कंपनी व छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्यातील कामकाज हाताळण्यासाठी ग्रॅण्ड डफ ची नेमणूक केली होती.
  • प्रतापसिंह महाराज ने ग्रॅण्ड डफ ला हि वाघनखं भेट दिली होती.
  • ग्रॅण्ड डफ चा नातू दुसरा ग्रॅण्ड डफ यांने ते व्हिक्टोरिया म्युझियमला दिले होते.

5. वाघनखं भारतात आणण्यासाठी कोणी प्रयत्न केला ?

  • Who tried to bring “Wagh Nakh” to India?
  • लोकमान्य टिळक एका केस संदर्भात इंग्लंड गेले होते त्या वेळेस त्यांनी प्रयत्न केला होते.
  • भारत स्वतंत्र झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
  • ए. आर . अंतुले यांनी यासाठी पाठपुरावा केला होता पण त्याचे सरकार पडले होते.
  • आता शिंदे फडणवीस सरकारच्या प्रयत्नांनी वाघनखं भारतात येणार आहे.

6. वाघनखं भारतात राहणार का परत जाणार ?

  • Will the “वाघनखं” stay in India or go back?
  • 2024 ला छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण होणार असून त्यासाठी भारत वाघनखे इंग्लंड मधून भारतात आणणारं आहे.
  • वाघनखं भारतात ३ वर्ष साठी भाडेतत्त्वावर आणणारं आहे.
  • आंतरराष्ट्रीय कायद्याच्या (Under international law) अंतर्गत कोणतीही वस्तू जरी आपली असली तरी किंवा चोरून नेली असली तरी तिला आपल्या देशात कायमची आणता येत नाही.

7. इतिहासकारांचे मत काय आहे ?

  • What is the opinion of historians?
  • इतिहासकारांचे म्हणणे असे आहे की हि वाघनखे (Waghnakhe) भारतात आणली जाणार आहे ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेलेली नाही.
  • जी वाघनखे भारतात आणली जात आहेत ती महाराजांनी वापरलेली नसून दुसरेच कुणी तरी वापरलेली आहेत.
  • waghnakh images

8. सारांश:

  • वाघनखं खरे असोत की नाही, पण वाघनखे भारतात येत आहे याच वातावरणत सध्या महाराष्ट्र खूप उत्साहाचे बघायला मिळत आहे.
  • राजांविषयीचे विषयी प्रेम, आदर व विस्वास इतका आहे की त्यांनी वापरलेल्या वस्तू कशा असतील या विचाराने महाराष्ट्र खुश आहे.
  • तसेच प्रत्येक वस्तू, तिच्यासोबत एक वेगळीच जवळीक व लागावं आपल्या सर्वांना दिसतो.

Leave a comment