manoj jarange patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण सोडणार असतानी सरकारकडे ५ मागण्या 

१. समितीचा अहवाल सकारात्मक किंवा नकारात्मक कसाही येवो आरक्षण द्यावेच लागेल

२. आंदोलन कर्त्यांवर महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झाले तेवढे मागे घ्या

३. लाठीचार्ज करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करा

४. उपोषण सोडायला, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री संपूर्ण मंत्रिमंडळ आणि छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे आले पाहिजे.

५. सरकारच्या वतीने हे सर्व लिहून द्या.